Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक लाभ, पाहा तुमचे भविष्य
Daily Rashibhavishya in Marathi, 21 November 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
भागीदारीतील व्यावसाईकांना फायदा होईल. वैवाहिक समस्या दूर होतील. मुलांसोबत वेळ आनंदात घालवाल. सामाजिक मान सन्मान वाढेल. व्यापार्यांना लाभ संभवतो.
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक लाभ, पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या कामातून होणार फायदा, पाहा १२ राशींचे भविष्य
Daily Horoscope: वृश्चिकने मानसिक स्वास्थ्य जपावे तर ‘या’ राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे योग्य फळ मिळेल, पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscope: मिथुनला आनंदवार्ता मिळणार तर ‘या’ राशीच्या व्यक्तींना जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभणार, पाहा तुमचे भविष्य
किरकोळ इजा संभवते. घरातील लोकांची मने जिंकू शकाल. नवविवाहिताना चांगला दिवस जाईल. कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
आजचा दिवस संमिश्र जाईल. मुलांची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतात. प्रेमिकांसाठी सौख्यकारक दिवस. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.
कौटुंबिक सौख्य लाभेल. ग्रहमानाची उत्तम साथ लाभेल. तुमच्या तक्रारी दूर केल्या जातील. थोरांचे मार्गदर्शन मिळेल. आवडीची भेट वस्तु मिळेल.
आजचा दिवस उत्साही असेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. मित्रांसोबत पार्टीचे बेत आखाल. भावंडांशी मनमोकळ्या गप्पा होतील. आतताईपणे वागू नये.
सामाजिक स्तरावर चांगले परिणाम दिसतील. बोलण्याने लोकांना आकर्षित करू शकाल. व्यवसायात घरातील लोकांचे सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होतील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
मानसिक चंचलतेला आवर घाला. जोडीदारासोबत खरेदीला जाल. जुने मित्र भेटतील. दिवस मजेत घालवाल. घरगुती कामात उत्साहाने हातभार लावाल.
मानसिक चंचलता जाणवेल. जुनी गुंतवणूक उपयोगास येईल. महत्त्वाची खरेदी शक्यतो टाळावी. वेळेचा सदुपयोग करावा. दूरदृष्टीकोण बाळगावा.
विविध स्तरातून लाभ होईल. थोरांकडून कौतुकास पात्र व्हाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल. वडील भावंडांची भेट होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
दिवस घरात शांततेत जाईल. व्यावसायिक लोक दिवसभर व्यस्त राहतील. जवळचे नातेवाईकांचे आगमन होईल. दिवस आनंदात जाईल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.
आजचा दिवस उत्तम जाईल. व्यावसायिक लोक नवीन काम हाती घेऊ शकतात. तज्ञ लोकांचा सल्ला मिळेल. विद्यार्थ्यानी महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. वडीलधार्यांशी मतभेद टाळा.
मन काहीसे अस्थिर राहील. अचानक धनलाभाची शक्यता. खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी. मोहाला बळी पडू नका. मनातील साशंकता दूर करा.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.